आज ‘ओमायक्रॉन’ बाधित रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या 108

नवी दिल्ली – देशाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या 17 राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या मागील 24 तासात 358 वरून 415 झाली तर, महाराष्ट्रात 88 होती, त्यात वाढ होऊन एकूण 108 झाली. (राज्यनिहाय ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या खाली दिली आहे)

कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतात आतापर्यंत एकूण 141.01 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 77,032 गेल्या 579 दिवसांपासून सर्वात कमी

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.22%आहे, मार्च 2020 पासून सर्वात कमी

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.40%; मार्च 2020 पासून सर्वात अधिक

गेल्या 24 तासात 7,286 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,42,23,263

गेल्या 24 तासात देशभरात 7,189 नवीन रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.65%) गेले 82 दिवस 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.60%) गेले 41 दिवस 1% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 67.10 कोटी चाचण्या करण्यात आल्या

 

राज्यनिहाय ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या

S. No. State No. of Omicron Cases Discharged/Recovered/Migrated
1 Maharashtra 108 42
2 Delhi 79 23
3 Gujarat 43 5
4 Telangana 38 0
5 Kerala 37 1
6 Tamil Nadu 34 0
7 Karnataka 31 15
8 Rajasthan 22 19
9 Haryana 4 2
10 Odisha 4 0
11 Andhra Pradesh 4 1
12 Jammu and Kashmir 3 3
13 West Bengal 3 1
14 Uttar Pradesh 2 2
15 Chandigarh 1 0
16 Ladakh 1 1
17 Uttarakhand 1 0
Total 415 115

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!