शिरपूर – माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मातोश्री श्रीमती हेमंतबेन रसिकलाल पटेल (मम्मीजी) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी गुरुवारी दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता वृद्धापकाळाने देहावसान झाले. गुरुवारी दि. 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिरपूर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल, असे आर सी पटेल परिवाराकडून कळविण्यात आले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली