‘ओमायक्रॉन’ रुग्ण वाढले ; महाराष्ट्रात 252

महाराष्ट्रात ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण झपाट्याने वाढत असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काटेकोर नियम पालनाची पुन्हा सूचना केली आहे. दरम्यान,  ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण महाराष्ट्रात मागील 24 तासात 167 वरून 252 झाले आहेत. यावरून  ‘ओमायक्रॉन’चा प्रसार वाढत असल्याचे दिसू लागले आहे.

राज्य निहाय  ‘ओमायक्रॉन’ची रुग्ण संख्या अशी

क्रम संख्या राज्य ‘ओमायक्रॉन’ रुग्ण रुग्णसंख्या बरे झालेले
1 दिल्ली 263 57
2 महाराष्ट्र 252 99
3 गुजरात 97 42
4 राजस्थान 69 47
5 केरल 65 1
6 तेलंगाना 62 10
7 तमिल नाडु 45 24
8. कर्नाटक 34 18
9. आंध्र प्रदेश 16 1
10. हरियाणा 12 2
11. पश्चिम बंगाल 11 1
12. मध्य प्रदेश 9 7
13. ओडिसा 9 1
14. उत्तराखंड 4 0
15. चंडीगढ़ 3 2
16. जम्मू-कश्मीर 3 3
17. उत्तर प्रदेश 2 2
18. गोवा 1 0
19. हिमाचल प्रदेश 1 1
20. लद्दाख 1 1
21. मणिपुर 1 0
22. पंजाब 1 1
कुल 961 320

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!