कसा आहे या सप्ताहातील प्रत्येक दिवस? जाणून घ्या तिथी,नक्षत्रासह दिनविशेष..
दिनांक 7 ऑक्टोबर 2021पासून आश्विन मासाला आरंभ झाला आहे. तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी महिन्यानुसार प्रत्येक दिवसाला निराळा शास्त्रार्थ असतो. यादृष्टीने वाचकांसाठी हे साप्ताहिक दिनविशेष देत आहोत.
हिंदू धर्मशास्त्रानुसार ‘प्लव’ नाम संवत्सर, शालिवाहन शक, 1943 दक्षिणायन, शरद ऋतू, आश्विन मास आणि शुक्लपक्ष चालू आहे.
(साभार- सौ प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा)