नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र एडवोकेट राम रघुवंशी 3002 मतांनी कोपर्ल गटातून विजयी झाले आहेत. माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित हे पराभूत झाले ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे राम रघुवंशी यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद गमवावे लागले होते. सत्तेची गणिते जैसे थे राहतील असे ते म्हणाले आहेत. (सोबतप्रतिक्रिया जोडलेल्या व्हिडिओ)
