नंदुरबार – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या वरील ED च्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. २४/२/२०२२ रोजी शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार जिल्हा तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच कार्यालया बाहेर एक दिवसीय धरणे आदोलन करीत घोषणा देत निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे,शांतीलाल साळी,अलिम मक्राणी, राजेंद्र वाघ,पं.स सदस्य सुदाम पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, तालुकाध्यक्ष माधव पाटील, तळोदा तालुकाध्यक्ष डाॅ. पुंडलीक राजपुत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड अश्विनी जोशीअल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अॅड दानीश पठान, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलु कंदमबाडे, चित्रपट विभाग जिल्हाध्यक्ष राजु पाटील, नगरसेवक हमीद अंन्सारी, जेष्ठ कार्यकर्ते रानुदादा जैन, शहर उपाध्यक्ष सैय्यद इमरान (गुड्डभैय्या)महिला जिल्हा सरचिटणीस अलका जोधळे, युवक जिल्हा सरचिटणीस युवक जिल्हा माळी, उपाध्यक्ष छोटु कुवर,युवक शहराध्यक्ष ईकबाल शेख,युवक तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर,ओबीसी सेल जिल्हा समंनव्यक निलेश चौधरी, महिला तालुकाध्यक्षा रेश्मा पवार,तालुका सरचिटणीस धनराज ईशी,सोशल मिडीया जिल्हा उपाध्यक्ष संकेत पाटील,सदस्य विकास पाटील मिडीया शहादा शहराध्यक्ष सल्लु लोहारयुवक शहर कार्याध्यक्ष शुभम कुवर,शोयब जकारीया,अलबंक्ष काझी,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.