नंदुरबार – प्रभाग क्रमांक 17 मध्ये युवा नेते प्रथमेश चौधरी नगरसेवक प्रशांत (भैय्या)चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवरायांचा जल्लोषात जयघोष करीत याप्रसंगी प्रभागातील युवकांनी आनंद साजरा केला. परिसरातील महिलांची विशेष उपस्थिती होती. पुरुषांप्रमाणे प्रमुख महिला देखील फेटे बांधून सहभागी झाल्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. प्रतिमापूजनाप्रसंगी ईश्वर चौधरी सुनील चौधरी विनोद चौधरी सुरेश जोशी कपिल चौधरी गजानन जगदाळे हिम्मत चौधरी गोकुळ चौधरी गणेश लोहार गोकुळ चौधरी मनीष चौधुरी प्रशांत चौधरी योगेश चौधरी मयूर चौधरी नानू चौधरी प्रशांत लोहार विजय जोशी विक्की बालाजी चौधरी प्रथमेश चौधरी मेहुल चौधरी अनिल ठाकरे मनिपाल भील परिसरातील युवती व महिला उपस्थित होते