नंदुरबार – 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या…
Month: December 2021
अखेर नंदुरबारसह 14 जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष
नंदुरबार : जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम वेगाने होण्यासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमधील…
आज ‘ओमायक्रॉन’ बाधित रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या 108
नवी दिल्ली – देशाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या 17 राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची…
मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू ; यापुढे रात्री ९ च्या आत घरात
मुंबई – राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले…
‘ओमायक्रॉन’ रुग्ण महाराष्ट्रात 88, तर देशभरात 358
नवी दिल्ली – देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 17 राज्यांमधे ‘ओमायक्रोन’ रुग्ण आढळले असून गेल्या…
नंदुरबार तहसिल कार्यालयातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त माहिती प्रदर्शन
नंदुरबार – ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त माहिती…
खंडणीसाठी धमकवले; नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार – साईराज सरकार ट्रॅव्हल्सच्या बसमधून बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक करतात म्हणून ट्रॅव्हल्स मालकाला धमकावले तसेच…
‘ओमायक्रॉन’ विषयी पंतप्रधानांनी तातडीने घेतला आढावा; दिले ‘हे’ निर्देश
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील कोविड-19ची स्थिती आणि ओमायक्रॉन या नव्या…
महा कोल्डस्टोरेज असोसिएशनची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न; राज्यभरातील सदस्यांची उपस्थिती
(मिलिंद चवंडके) नागपूर – महा कोल्डस्टोरेज असोसिएशनची सहावी वार्षिक सर्वसाधारण नुकतीच नागपूर येथे खेळीमेळीत संपन्न झाली,…
‘सनातन’ संस्थेवरचे आरोप राजकीय हेतूने प्रेरीतच : प्रवक्ते चेतन राजहंस
मुंबई – मंत्री आदित्य ठाकरे धमकी प्रकरणात भुजबळ आणि मलिक या मंत्री द्वयांनी केलेले ‘सनातन’वरील आरोप…