आजचा दिवस
कलियुग वर्ष ५१२३ शालिवाहन शक १९४३
प्लवनाम संवत्सर, दक्षिणायन
वर्षाऋतू
भाद्रपद मास
दिनांक 18 सप्टेंबर २०२१
वार – शनिवार
तिथी शुध्द पक्ष द्वादशी, शनिप्रदोष
दधीदान, क्षीरव्रत
द्वादशी समाप्ती शनिवारी सकाळी 6.55
त्रयोदशी समाप्ती 19 रोजी सकाळी 6 वा.
ज्योतिष फलित विशारद व वास्तू विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 18 सप्टेंबर शनिवार रोजी घबाड मुहूर्त आहे.
अयन – दक्षिणायन
नक्षत्र. – धनिष्ठा (समाप्ती 17 रोजी पहाटे 3.36 वाजता)
योग – सुकर्मा
करण – कौलव
चंद्र रास – कुंभ
– सौ.निवेदिता जोशी.