नंदुरबार – ओमायक्रोन व्हेरयंटचा प्रसार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर घरोघर लसीकरण मोहीम वेगात राबवायला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये प्रत्येक गाव प्रत्येक पाडा आणि प्रत्येक कॉलनीतील घरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे. त्याअंतर्गतच नंदुरबार येथील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भाऊसाहेब यांच्या प्रमुख देखरेखीत व नंदुरबार तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा बुधवार दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी तालुक्यातील 42 गावे आणि नंदुरबार शहरातील 11 कॉलनीत कोविड प्रतीबंधक लसीकरण करणार आहेत. ज्यांनी एकही डोज घेतलेला नाही त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
8 डिसेंबर 2019 रोजी लसीकरण साठी निश्चित झालेली गावे आणि वसाहती याप्रमाणे-
1. वाघाळे
2. ठाणेपाडा
3. टोकरतलाव
4. नांदरखेडा
5. भोणे
6. वासदरा
7. आष्टे
8. भालेर
9. जुनमोहिदा
10. घोटाणे
11. न्याहली
12. मांजरे
13. आराळे
14. प्रा.आ.केंद्र कोपर्ली
15. तिलाली
16. सैताणे
17. सोमनाथ नगर
18. आसाणे
19. खर्दे खुर्द
20. कोरीट सावळदा
21. कोळदा
22. काकर्दा
23. शिंदा
24. खोंडामळी
25. धामडोद कठोरे
26. नागसर/ नवे सोनगिर
27. खामगाव/खामगाव
28. बालअमराई/ढेकवद
29. करणखेडा/करणखेडा प्लॅाट
30. गिरजगाव/धिरजगाव
31. नटावद
32. इसाईनगर
33. धानोरा
34. लोय
35. भांगडा
36. वागशेपा
37. सेजवा
38. करजकुपा
39. लोणखेडा
40. धुळवद
41. राजापुर
42. पथराई
43. धमडाई
44. गुजरभवाली
45. चौपाळे
46. पळाशी
शहरी भाग
१ रज्जाक पार्क
२ मण्यार मोहल्ला
३ सुतार मोहल्ला
४ बागवान गल्ली
५ जि टी पी भिलाटी
६ पटेलवाडी
७ १५ नंबर शाळा
८ १० नंबर शाळा
९ क्रीडा संकुल
१० माळीवाडा
११ जे पी एन हॉस्पिटल