सनातन संस्थेतर्फे दत्तजयंतीनिमित्त सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन
संभाजीनगर – दत्त जयंती म्हणजे दत्त भक्तांसाठी आनंदाची पर्वणीच. दत्ताच्या उपासनेसाठी उपयुक्त सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ घ्यावा सनातनचा ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या.
दिनांक १८ डिसेंबर २०२१ या दिवशी पुढील कालावधीत संभाजीनगर येथील विविध ठिकाणी दत्त मंदिर येथे आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या अवश्य लाभ घ्यावा.
शनिवार, दि.१८डिसेंबर,
स्थळ : श्री दत्त मंदिर
स.८ ते १. स्वप्ननगरी, गारखेडा
स.१० ते १ बिड बाय पास
सं.५ ते ८. श्रीकृष्ण नगर
स.८ते सा९ औरंगपुरा,
स ४ ते सा८ साई मंदिर,मनजीत नगर