24 तासात आढळले 1 लाख 41 हजार रुग्ण, महाराष्ट्रात 876 झाले ओमायक्रॉन बाधीत

 

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासात 1,41,986 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर ओमायक्रॉन रुग्ण आढळलेल्या राज्यांची संख्या सत्तावीस झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या गेल्या चोवीस तासात 876 झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, शुक्रवार रात्री पर्यंत च्या अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 49 तर जळगाव जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 88 झाली.

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 150 कोटी 6 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 4,72,169

सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 1.34% इतके आहे

रोगमुक्ती दर सध्या 97.30%

गेल्या 24 तासात 40,895 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,44,12,740 झाली आहे

गेल्या 24 तासात 1,41,986 नव्या कोरोना बाधितांची नोंद

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (9.28%)

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (5.66%)

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 68 कोटी 84 लाख चाचण्या करण्यात आल्या

ओमायक्रॉन बाधित रुग्णांची राज्यनिहाय परिस्थिती 

 

क्रम संख्या राज्य ओमायक्रॉन

रुग्ण संख्या

स्वस्थ झालेले/स्थानांतरित रुग्ण
1 महाराष्ट्र 876 381
2 दिल्ली 513 57
3 कर्नाटक 333 26
4 राजस्थान 291 159
5 केरल 284 93
6 गुजरात 204 151
7 तेलंगाना 123 47
8. तमिल नाडु 121 121
9. हरियाणा 114 83
10. ओडिशा 60 5
11. उत्तर प्रदेश 31 6
12. आंध्र प्रदेश 28 6
13. पश्चिम बंगाल 27 10
14. गोवा 19 19
15. असम 9 9
16. मध्य प्रदेश 9 9
17. उत्तराखंड 8 5
18. मेघालय 4 3
19. अंडमान और निकोबार द्वीप समूह 3 0
20. चंडीगढ़ 3 3
21. जम्मू-कश्मीर 3 3
22. पुद्दुचेरी 2 2
23. पंजाब 2 2
24. छत्तीसगढ़ 1 0
25. हिमाचल प्रदेश 1 1
26. लद्दाख 1 1
27. मणिपुर 1 1
कुल 3,071 1,203

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!