शहर पोलिसांचा दुसरा धमाका; चोरीच्या 11 मोटरसायकलींसह दोन जणांना पकडले

नंदुरबार – नंदुरबार शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या 6,70,000 रुपये किंमतीच्या 11 मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश मिळाले आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शहर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या ९ ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्यांना गजाआड केले होते. त्यानंतर लगेचच केलेली ही दुसरी धडाकेबाज कारवाई आहे.
प्रकाश रुपाचरण, रा. नांदरा ता.जि. नंदुरबार यांच्या मालकीची 40.000/- रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH-39-1-2371 दिनांक 12/11/2022 रोजी सकाळी नंदुरबार शहरातील बस स्थानक समोर असलेल्या डी. एस. के. मार्केट परीसरातून चोरीला गेली. म्हणून त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेश दिला. नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली, तसेच चोरीस गेलेल्या मोटारसायकलच्या शोधासाठी पथके तयार केली.
गुन्हे शोध पथकाला मोटारसायकलबी चोरी करणारे दोन इसम हे जगतापवाडी परीसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानंतर पोलीस पथकाने विजय अंता पाडवी, वय 22 वर्षे, रा. मटावल ता. करमुंडा जिलापी (गुजरात राज्य), विनेश लक्ष्मण पाडवी, वय-24 वर्ष, रा. जुन उंटावदता कुकरमुंडा जिलापी (गुजरात राज्य) या दोघांना सापळा रचून अटक केली. त्यांनी नंदुरबार शहर येथून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली त्यांचेकडे 40,000/- रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची सलेंडर मोटारसायकल क्रमांक MH-39-1-2371 मिळाली ती कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आली.
तसेच त्यांचेकडे अधिक विचारपूस करता त्याने आणखीन 10 मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. त्या 10 मोटारसायकली देखील कायदेशीर प्रक्रीया करून जप्त करण्यात आल्या.
चोरीच्या जप्त दुचाकींचे नाव नंबर असे:
1) 60,000/- एक मरून रंगाची होंडा कंपनीची सी बी 125 शाईन एस.पी बिना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन JC7380043074 व चेसिस नं. ME4JC732BG8020621 असा असलेली त्याबाबत शहादा पो स्टे गुर 460/2022 भादवि क 379 प्रमाणे दाखल
2) 80,000/- काळ्या रंगाची होंडा कंपनीची सीबी पुनिकॉर्न मोसा के CJ-26-B-7978 असा असलेली
त्याबाबत उपनगर पो स्टे गुरन 294/2022 भादवि क 379 प्रमाणे दाखल 3) 70,000/- एक निळ्या रंगाची सुझुकी कंपनिची एक्सेस मो.सा त्याबाबत तळोदा पोस्टे गुरनं 324/2022
भादवि क 379 प्रमाणे दाखल
4) 70,000/- रुपये किंमतीची काळया रंगाची बाजाज कंपनीची 150 CC मोटारसायकल तिचा
क्रमांक MH-39-M-4188 आणि इंजिन क्रमांक DH2CC129484 आणि चेसिस क्रमांक ड्रिल केलेले/
मिटवलेले असा असलेली जु.वा. कि. अं. 5) 60,000/- एका रंगाची हिरा कंपनीची स्प्लेंडर प्लस तिचेवर निळा पट्टा असलेली स्लेंडर प्लस 135 विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन ने HA10AGLHAG0303 व चेसिस न MBLHA WOH7LHA 94220
असा असलेली
6) 60,000/- ब्लॅक डायमंड स्प्लेंडर प्रो पांढरा पट्टा मीसा के MH-39-8-
9532 असलेली त्याबाबत विसरवाडी पो स्टे गुरनं 353/2022 [भाविक 379 प्रमाणे दाखल
7) 70,000/- निळ्या पट्ट्यासह CB शाई असलेली राखाडी होंडा Mo] सा क्रमांक MH-39-
AE- 7968 असा असलेली
8) 50,000/- एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स तिचेवर लाल पांढरा रंगाचा पट्टा असलेली मोसा विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन ने HALLEPISG00068 व चेसिस नं MBLHAR05735G00084 असा असलेली
9) 60,000/- ब्लॅक डायमंड कंपनीचा स्प्लेंडर पास, त्यावर नंबर नसलेला पांढरा पट्टा
प्लेट असलेली तिचा इंजिन ने HAILEYM5L51808 व चेसिस नं MBLHAW125M5103917 असा असलेली जुवाकी अ 10)50,000/- एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स तिचेवर पांढरा पट्टा असलेली मोसा विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन ने HATHENKSC 10923 व चेसिस न खोडलेल मिटवलेला
अशाप्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या वरील वर्णनाच्या व 6,70,000/- रुपये किंमतीच्या एकुण 11 मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे. तसेच अटक करण्यात आलेले आरोपी यांचे अभिलेख तपासले असता आरोपी नामे 1) विजय अंता पाडवी, वय 22 वर्षे, रा. मटाव ता.कुडा (गुजरात राज्य), याचेविरुध्द यापूर्वी शहादा पोलीस ठाणे येथे 13 गुन्हे तळोदा पोलीस ठाणे येथे 02 गुन्हे, नवापुर पोलीस येथे 102 गुन्हे, शिरपुर पोलीस ठाणे(धुळे जिल्हा) येथे 1 गुन्हा असे एकुण 18 गुन्हे दाखल आहे तसेच आरोपी नामे 2) विनेश लक्ष्मण पाडवी, वय-24 वर्षे, रा. जुन उठावदता कुकरमुंडा जि.तापी (गुजरात राज्य) याचेवर यापूर्वी अक्कलकुवापो ठाणे येथे 1 व शहादा पोलीस ठाणे व 01 गुन्हा असे एकुण 02 गुन्हे दाखल
सदर कारवाईत आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसून नंदुरबार जिल्हयातून चोरी गेलेल्या इतर मोटारसायकली हस्तगत होवु शकतात असे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे तसेच त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील सौ. अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे सो नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे सो यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोहेकॉ अतुल बिहा पोहेका जगदिश पवार, पोहेका संदिप गोसावी, पोना भटू धनगर, पोना बलविंद्र ईशी, पाना स्वप्निल पा पोना स्वप्निल शिरसाठ, पोना योगेंद्र सोनार, पोशि अनिल वडे, पोशि/विजय नागडे, पोशि/मान खाटी पोशि/ कल्पेश रामटेके, पोशि/युवराज राठोड, पोशि योगेश जाधव, पोशि/ हेमंत बारी, पोशि भालचंद्र जगताप, पोशि/ अफसर शहा यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!