नंदुरबार तालुक्यातील हे आहेत विजयी उमेदवार; शिंदे गटविरुद्ध भाजपाचा रंगला सामना

नंदुरबार : जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून पैकी सर्वाधिक ४७ ग्रामपंचायतींवर भाजपने विजयाचा दावा केलेला असतानाच काँग्रेस पक्षाने सुद्धा सर्वाधिक म्हणजे 51 जागा मिळवल्याचा दावा केला आहे. तर ३८ ठिकाणी शिवसेना शिंदे गट, सात ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. दावे आणि प्रतिदावे गोंधळ वाढवत असताना गावागावातील कार्यकर्ते मात्र आनंदाचा गुलाल उधळण्यात मग्न आहेत.
दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांची बाळासाहेब शिवसेना हे दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेत एकत्र असलेअसले तरी या निवडणुकीत आमने-सामने राहिले तथापि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला म्हणजे शिंदे गटाला चांगले यश मिळालेले दिसले.
नंदुरबार तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींपैकी
१० ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने तर आठ ठिकाणी भाजपने दावे केले आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित खासदार डॉक्टर हिना गावित भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कार्यरत होते. तथापि भाजपा विरोधातील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिंदे गटाने 17 पैकीं 10 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळविल्याचा दावा केला. शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी धडगाव तालुक्यातील 32 पैकी दहा ग्रामपंचायती शिंदे गटाला मिळाल्याचाही दावा केला. भाजपाने रनाळे असाणे घोटाणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी विजय प्राप्त करत तालुक्यात वर्चस्व राखले.
शिंदे गटाने पटकावलेल्या १० पैकी धानोरा, खैराळे, कोठडे, करणखेडा या चार ग्रामपंचायती पश्चिम पट्ट्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यातील ज्या आठ ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला आहे. त्यात कानळदे, आसाणे, अमळथे, चौपाळे, रनाळा, सांतुर्खे, घोटाणे आणि रजाळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. विद्यमान पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या मतदारसंघातील ही गावे आहेत. यातील रनाळा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्याने त्यांच्या पक्षाने येथे दावा ठोकला आहे. शिवसेना शिंदे गटाने १० ठिकाणी दावा केला असला तरी यातील धानोरा व इतर तीन ग्रामपंचायती ह्या पश्चिम पट्ट्यातील आहेत. या ग्रामपंचायती नवापूर मतदारसंघातील आहेत.
 विजयी सरपंच आणि उमेदवारांची नावे अशी: 
अमळथे ग्रामपंचायत
कोळी रमनबाई गुलाव नामप्रा (स्त्री राखीव) सरपंच
ठाकरे मथुराबाई हिलाल अनुसूचित जमाती स्त्री सदस्य
गिरासे दिलीप भिमसिंग, सर्वसाधारण सदस्य
गिरासे मिनाबाई धनसिंग, सर्वसाधारण स्त्री सदस्य
भिल मनिषा विजय, अनुसूचित जमाती स्त्री सदस्य
कोळी हिंमत भगवान, सर्वसाधारण सदस्य
ठाकरे राईसिंग गुला, अनुसूचित जमाती सदस्य
राजपुत मंगला दिपकसिंग, सर्वसाधारण स्त्री
———
ओसर्ली ग्रामपंचायत
गिरासे जयश्री अमोलसिंग, सर्वसाधारण स्त्री, सरपंच
बांगुल जमसिंग सुरसिंग, अ. जमाती, सदस्य
मोरे उजनबाई बजन, अ. जमाती स्त्री, सदस्य
गिरासे मिनीता लालसिंग, सर्वसाधारण स्त्री सदस्य
गिरासे रोहिदास दिगंबर, सर्वसाधारण, सदस्य
कुवर रमणबाई साजन, अ. जमाती स्त्री, सदस्य
मोरे पिंटू शंकर, अ. जमाती (बिनविरोध), सदस्य
जाधव संगिताबाई नामदेव, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
—–
राकसवडे ग्रामपंचायत
भिल अविनाश अंबरसिंग, अनुसूचित जमाती सरपंच
भिल रविंद्र तिरसिंग, सर्वसाधारण स्त्री राखीव
राजपूत प्रतिभा राजाराम
पाडवी भुरीबाई अंबरसिंग, अनुसूचित जमाती स्त्री राखीव
 मराठे ईश्वर काशिनाथ, सर्वसाधारण
भिल मनिषा मनिष, अनुसूचित जमाती स्त्री राखीव
भिल जयराम उखडया, अनुसूचित जमाती सदस्य
राजपूत अलका दरबारसिंग, सर्वसाधारण स्त्री राखीव
——-
घुली ग्रामपंचायत
ठाकरे कुसुमबाई बाबुराव,  अनुसूचित जमाती स्त्री राखीव
ठाकरे संदिप ईश्वर, अनुसूचित जमाती
ठाकरे जमुनाबाई माधवराव, अनुसूचित जमाती स्त्री राखीव
तमयेचेकर सुनीता राकेश, सर्वसाधारण स्त्री
ठाकरे लक्ष्मण माधवराव, अनुसूचित जमाती
ठाकरे चिंधाबाई ताराचंद, अनुसूचित जमाती स्त्री राखीव
भिल नवनाथ रमेश, अनुसूचित जमाती
भिल कल्पना नवनाथ, अनुसूचित जमाती स्त्री राखीव
——-
 तिसी ग्रामपंचायत
पाटील दिलीप पोपट, सर्वसाधारण, सरपंच
भिल बारकु बायसिंग, अ.जमाती, सदस्य
पाटील रेखा किशोर, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
पाटील गायत्री हर्ष, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
पाटील संजय निंबा, सर्वसाधारण, सदस्य
पवार सोनीबाई राजु, अ. जमाती स्त्री, सदस्य
भिल रतन चिंतामण, अ. जमाती, सदस्य
पवार सोनीबाई राजु, अ. जमाती स्त्री, सदस्य
——-
आसाणे ग्रामपंचायत
पाटील सिमा शरद, सर्वसाधारण स्त्री, सरपंच
पाटील मोतीलाल गोकुळ, सर्वसाधारण, सदस्य
पाटील निर्मला नारायण, ना.मा.प्र. एक स्त्री, सदस्य
पाटील नर्मदाबाई निंबा, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
मिल जगन तुमडू, अ. जमाती, सदस्य
महाले योगेश दगडू, सर्वसाधारण, सदस्य
पाटील लता बापू, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
पाटील नारायण राजेद्र, ना.मा.प्र., सदस्य
पाटील राधाबाई श्रीराम, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
पाटील सरलाबाई बाबुलाल, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
——-
ग्रामपंचायत तलवाडे
पाटील विद्या दिनेश, सरपंच ना.मा.प्र. स्त्री
भिल सतीलाल मोतीलाल, अ. जमाती, सदस्य
पाटील चंबेला हिरालाल, सर्वसाधारण स्त्रीसदस्य
पाटील जया देविदास, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
पाटील आनंदा पोपट, सर्वसाधारण, सदस्य
भिल उषा रामसिंग, अ. जमाती स्त्री, सदस्य
पाटील रंजनाबाई नाना, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
भिल धारासिंग महारु, अ. जमाती, सदस्य
पाटलांच्या झाडात सोमा, सर्वसाधारण, सदस्य
भिल ग्यानाबाई भगवान, अ. जमाती स्त्री, सदस्य
———
रजाळे ग्रामपंचायत
मराठे राजु देवचंद, सर्वसाधारण, सरपंच
गिरासे महेंद्र बापु, सर्वसाधारण, सदस्य
पानपाटील सुशीला दिलीप, अ. जातीची स्त्रीसदस्य
पाटील निता प्रमोद, ना.मा.प्र. एक स्त्री, सदस्य
मराठे मुरलीधर हिरवे, सर्वसाधारण, सदस्य
भिल सुरेखा छगन, अ. जमाती स्त्री, सदस्य
पाटील प्रियंका हेमराज, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
भिल धनसिंग शामराव, अ. जमाती, सदस्य
गायकवाड राकेश दिगंबर, सर्वसाधारण, सदस्य
पांगारे मनिषा ब्रिजलाल, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
———
करणखेडा ग्रामपंचायत
नाईक जमिला बदया, अ. जमाती स्त्री, सरपंच
वळवी काल्या गोविंद, अ. जमाती, सदस्य
नाईक आशाबाई विष्णू , अ. जमाती स्त्री, सदस्य
वळवी मनिषाबाई मोहन, अ.जमाती स्त्री, सदस्य
वळवी श्रीराम शिडया, सदस्य
नाईक पिनु पोलसिंग, सर्वसाधारण, सदस्य
पाडवी मंजुळा राजेंद्र, अ. जमाती स्त्री, सदस्य
नाईक आकाश नटवर, अ. जमाती, सदस्य
वळवी रंजना सोमा, अ. जमाती स्त्री, सदस्य
वळवी अनिता हेमराज, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
———
घोटाणे ग्रामपंचायत
धनगर सचिन मगन, ना.मा.प्र., सरपंच
पाटील महादु देविदास, सर्वसाधारण, सदस्य
भिल रुख्मीणी गुलाब, अ. जमाती स्त्री, सदस्य
धनगर भारती गुलाब, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
सोनवणे भुऱ्या जयसिंग, अ. जमाती, सदस्य
पाटील अशोक देवचंद, ना.मा.प्र., सदस्य
धनगर मंगला ब्रिजलाल, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
बावा भिमराव दौलत, सर्वसाधारण, सदस्य
धनगर संगिता प्रकाश, ना.मा.प्र. एक स्त्री, सदस्य
धनगर मनीषा शत्रुघ्न, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
———-
ढंढाणे ग्रामपंचायत
ठाकरे फुलसिंग हरसिंग, सरपंच, अनुसूचित जमाती
ठाकरे योगिता जितेंद्र, अनुसूचित जातीची महिला, सदस्य
सोनवणे बंन्सीलाल धना, अनुसूचित जमाती, सदस्य
सोनवणे विमलबाई अण्णा, अनुसूचित जमाती स्त्री, सदस्य
गिरासे भुराबाई चंद्रसिंग, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
ठाकरे रतन काळू, अनुसूचित जमाती, सदस्य
सोनवणे अक्काबाई श्रावण, अनुसूचित जमाती स्त्रीसदस्य,
नागरे नितीन वाल्मीक, सर्वसाधारण, सदस्य
भिल अनिल वसंत, अनुसूचित जमाती, सदस्य
सोवनवणे आशाबाई उत्तम, अनुसूचित जमाती स्त्रीसदस्य
——–
ग्रामपंचायत चौपाळे
 भिल नामदेव फका, अ. जमाती, सरपंच
भिल छगन मगन, सदस्य, अ. जमाती
भिल बंडु खंडु, सदस्य, अ. जमाती
चित्रकथे चंद्रकला अभय, सदस्य, सर्वसाधारण स्त्री
माळी जितेंद्र बाजीराव, सर्वसाधारण, सदस्य
दिलीपची पटेल गुड्डी, सदस्य, अ. जमाती स्त्री
ठाकरे परबत मल्ल्या, सदस्य , अ. जमाती
भिल आरती सुनिल , अ. जमाती स्त्री, सदस्य
चौधरी सरला योगेश, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
बंजारा दामा मंजी, सर्वसाधारणसदस्य
पिंपळे राजनंदिनी सागर, अ. जातीची स्त्री, सदस्य
निकाळजे वसंती विकास, अ. जमाती स्त्री
——-
धानोरा ग्रामपंचायत
पाडवी रिना प्रकाश, अ. जमाती स्त्री, सरपंच
पाडवी मनोज सुदाम, अ. जमाती
वसावे चंद्रकला रविंद्र, अ. जमाती स्त्री
पवार सुमनबाई देविदास, सर्वसाधारण स्त्री
पाडवी गजमल वेडय
पवार गायत्री जितेंद्र
वळवी सारिका किसनअ. जमाती स्त्री
वसावे तानाजी गोंजी, अ. जमाती
वसावे मंजुळा करणसिंग, अ. जमाती स्त्री
वसावे शक्तीसिंग मोहन, अ. जमाती
वसावे मीनाबाई मनोहर, अ. जमाती स्त्री
वसावे रविकांत मोहन, अ. जमाती
तिजविज सुरेश रतन, सर्वसाधारण
वसावे रजनी शक्तीसिंग, अ. जमाती स्त्री
———
ग्रामपंचायत रनाळा
ओगले नलिनी जितेंद्र, सर्वसाधारण स्त्री, सरपंच
बारी राजेंद्र वसंत
भिल विमल भगवान, अ. जमाती स्त्री
तांबोळी पुष्पाबाई शरद, सर्वसाधारण स्त्री
भिल दशरथ सश्या   अनुसूचित जमाती
बारी परेश अविनाश, सर्वसाधारण
घुगे रुपाली राकेश, सर्वसाधारण
नागरे गणेश लक्ष्मण, सर्वसाधारण स्त्री
कदमबांडे वैशाली दिपक,
भिल सुमन दिलीप, अजमाती स्त्री (बिनविरोध)
भाबड सुरेश मक्कन, सर्व साधारण
कापसे वंदना गणेश, ना.मा.प्र. एक स्त्री
पठाण सलमाबी गुलाबखान, सर्वसाधारण स्त्री
जाधव बापू सीताराम, सर्वसाधारण
पिंजारी असलम सय्यद
काकडे स्वाती प्रकाश, सर्वसाधारण स्त्री
————
ग्रामपंचायत खैराळे
गांगुर्डे उरीदास मानसा, अ. जमाती, सरपंच
जगताप भिउदास पूरमळ, अ. जमाती, सदस्य
गावीत कविता जगु अ. जमाती स्त्री (बिनविरोध)सदस्य
पवार योगीता किसन, सर्वसाधारण स्त्री, सदस्य
गवळी चंद्रकांत कनिलाल, अ. जमाती, सदस्य
पवार सुभाष शिवा, अ. जमाती, सदस्य
गावीत वंदना भाईदास, अ. जमाती स्त्री, सदस्य
चौरे अर्जुन धुडक्या, अजमती जा, सदस्य
गावीत राणीबाई प्रकाश, अ. जमाती स्त्री, सदस्य
गावीत शर्मिला संतोष, अ. जमाती स्त्रीसदस्य
——-
ग्रामपंचायत सातुर्के
पाटील वंदनाबेन हिरालाल, सरपंच
ठाकरे प्रकाश मंगा
सोनवणे चंद्रा दिलीप
पवार कल्पना सुपाड्या
सोनी विजयाबाई जंगा
पाटील संजय सुदंर
माळी रावण पावन
पाटील विदयाबाई काशिनाथ
——
कोठडे ग्रामपंचायत
पाडवी मनीषकुमार सुरेश, अ. जमाती, सरपंच
वळवी ओमन आनंदा, सदस्य, अ. जमाती
वळवी रिना कैलास, सदस्य, अ. जमाती स्त्रीसदस्य
‘नाईक सपना हिरालाल’ सर्वसाधारण स्त्री
वळवी राजु श्रावण सदस्यअ. जमाती
वसावे अक्षय्या शिवाजी, अ. जमाती स्त्री
वळवी अनिता दारासिंग सदस्य
नाईक विनोद धिरसिंग, सदस्यसर्वसाधारण (बिनविरोध)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!