जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड घोषित; अध्यक्षपदी प्रभाकर नांद्रे

नंदुरबार – जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रभाकर नांद्रे तर सचिवपदी ए बी पाटील यांची व कार्याध्यक्षपदी गजानन काटे यांची निवड करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची सन-2021 ते 2024 या कालावधीसाठी ची पदाधिकारी निवडीची सभा माध्यमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक डॉ एन डी नांद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन चे सहकार्यवाह तथा निवडणूक निरीक्षक संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 25/9/2021 वार शनिवार रोजी नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे “शिक्षक भवन” नंदुरबार येथे संपन्न झाली नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यकारणी सदस्य व तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्ष- प्रभाकर नांद्रे, कार्याध्यक्ष -गजानन काटे, सचिव- ए बी पाटील ,उपाध्यक्ष- पी एल भदाणे, नंदिनी बोरसे, बी डी पाटील सहकार्यवाह- एल बी पाटील डी पी वळवी कोषाध्यक्ष- विश्राम पाटील महिला आघाडी प्रमुख- सोनिया पाडवी, प्रसिद्धी प्रमुख- राजेंद्र चौधरी तक्रार निवारण समिती प्रमुख -बी ए पवार विद्या समिती प्रमुख कृपालाल मराठे, आव्येय निरीक्षक- सतीश पाटील पदसिद्ध सदस्य -एस एन पाटील मार्गदर्शक -श्रीपतभाई पाटील, डॉ एन डी नांद्रे ,एन डी माळी, जे पी बागुल व कार्यकारणी सदस्य अशोक रजाळे ,अशोक निकम, गणेश महाजन, चंद्रकांत पवार, विनोद गिरासे, दिनेश पाटील ,एम बी राऊळ, आसिफ अन्सारी, योगेश पवार, चंद्रकांत परदेशी , तर तालुका अध्यक्ष व सचिव पदी नवापूर प्रशांत पाटील, बळीराम आढाव, शहादा, नागेश पाटील ,महेंद्र पटेल ,नंदुरबार नागसेन पेंढारकर, विजय माळी ,अक्कलकुवा संजय पाटील ,शेषराव पाटील ,तळोदा प्रकाश वानखेडे ,योगेश पवार ,अक्राणी विजय पाटील व प्रवीण पाटील यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!