नंदुरबार झेडपीतील भाजपाच्या सत्तेत उद्धव सेनेची लॉटरी, काँग्रेसलाही मिळाले सभापतीपद

नंदुरबार-  नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती पदांची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली तथापि निवड चालू असतानाच शहादा…

..आणि डॉक्टर सुप्रिया गावित यांना अनावर झाले अश्रू ! झेडपीच्या अध्यक्षपदी निवड होताच झाल्या भावूक

नंदुरबार- आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या द्वितीय कन्या डॉ. सुप्रिया गावित यांची…

शहाद्यात संपन्न झाला ना.डॉ. विजयकुमार गावित यांचा देखणा नागरी सत्कार सोहळा

नंदुरबार – सत्ता असतांना विकास कामे करणे सोपे असते. मात्र सत्ता नसतांना साम्राज्य उभे करणे कठीण…

नगरपालिकेचा भ्रष्टाचार दडपण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट; माजी आमदार शिरीष चौधरी यांचा आरोप

नंदुरबार – नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उभारणीत झालेला भ्रष्टाचार दडपण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून २०० गाड्यांच्या ताफा रवाना

नंदुरबार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील १५० बसेस व ५० लहान मोठ्या…

धुळे-नंदुरबार जिल्हा पूर्णतः भाजपामय करणार; शिरपूरच्या सत्कार सोहळ्यात मंत्रीद्वयांचा निर्धार

धुळे – जनतेच्या आणि गावांच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या योजना एकमेव भाजपा सरकार राबवू शकते हा विश्वास…

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटप

  नंदुरबार – तहसिल कार्यालयात आज दिनांक 26/09/2022 रोजी दुपारी 4 वा. आदिवासी विकास तथा पालकमंत्री…

पी.के.अण्णा फाउंडेशनचा ‘पुरुषोत्तम पुरस्कार’ जादूगार रघुवीर अन् जळगावच्या केशवस्मृती प्रतिष्ठानला जाहीर

नंदुरबार – शहादा येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सहकार महर्षि श्री. अण्णासाहेब…

नंदुरबार: ग्रामपंचायत निकालात भाजपा वरचढ; मंत्रीपदामुळे ना.डॉ.गावितांचा जनाधार वाढला?

ग्रामपंचायत निकालाचे विश्लेषण नंदुरबार – महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर प्रथमच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचयत निवडणूकीच्या निकालानंतर नंदुरबारसह शहादा व नवापूर…

धडगावचे विवाहिता हत्या प्रकरण दडपणाऱ्यांना पुरवणी जबाब उघडे पाडतील; भाजपाच्या चित्रा वाघ यांची माहिती

नंदुरबार-  धडगावच्या विवाहिता हत्या प्रकरणात जे पुरवणी जबाब घेतले जाणार आहेत त्यातून हे प्रकरण दडपण्यासाठी कोणी कोणी…

WhatsApp
error: Content is protected !!