मोदी सरकारने बीएसएनएल, एमटीएनएलला दिली संजिवनी; बीएसएनएलला मिळणार फाईव्ह-जी तंत्रज्ञान

नवी दिल्‍ली – बीएसएनएल आणि एमटीएनएलचे पुनरुज्जीवन आणि विकास  करण्यासाठी सरकारने 70,000 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर…

सावधान! ऑनलाईन प्रेशर कुकर आदी खरेदी करतांना मानांकन बघा ; उल्लंघन करत विक्री करणाऱ्यांवर कारवाई

नवी दिल्‍ली – ऑनलाईन खरेदी करताना सावध रहा आणि मानकांचे ऊल्लंघन करणारे प्रेशरकुकर आदी वस्तू खरेदी…

छापेमारीत आयकर अधिकाऱ्यांना आढळल्या ‘या’ आक्षेपार्ह नोंदी; नंदुरबारची कोणती नावे रडारवर ?

  नंदुरबार (योगेन्द्र जोशी) –  प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात केलेल्या छापेमारीत काय आढळले?…

पपई व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे असंतोष; गावागावातून शेतकरी करत आहेत ‘हा’ ठराव

    नंदुरबार – केळी आणि ऊस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांप्रमाणेच पपई खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा मनमानी…

महा कोल्डस्टोरेज असोसिएशनची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न; राज्यभरातील सदस्यांची उपस्थिती

 (मिलिंद चवंडके) नागपूर – महा कोल्डस्टोरेज असोसिएशनची सहावी वार्षिक सर्वसाधारण नुकतीच नागपूर येथे खेळीमेळीत संपन्न झाली,…

तब्बल दोन वर्षानंतर धुळे-चाळीसगाव रेल्वे धावणार !

धुळे – कोरोना महामारीचा संकटकाळ सलग चालू राहिल्यामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेली धुळे-चाळीसगाव रेल्वे येत्या…

सावधान !.. जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना शेतमाल सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

  नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात 30 नोव्हेंबर 2021 व 2 डिसेंबर 2021 रोजी वादळीवारा (ताशी 30…

शेतकऱ्यांनो सुवर्णसंधीचा लाभ घ्या ! कृषिपंप वीजबील माफीसाठी महावितरणने आणली ‘ही’ नवी महायोजना

नंदुरबार (योगेंद्र जोशी) :  कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महा…

आतापर्यंत 25 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट केला कमी

नवी दिल्ली –  ग्राहकांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर, देशातील…

ईंधनावरील दुष्काळी सेस आणि व्हॅट हटवा; विजय चौधरी यांची मागणी

नंदुरबार – राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर…

WhatsApp
error: Content is protected !!