सातपुड्यात शितलहरने केला कहर; ही पहा डाब,वालदा परिसरातील हिमवृष्टीची काही छायाचित्रे

नंदुरबार – महाराष्ट्रात सर्वत्र शीतलहर निर्माण झाली असून उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात गोठवणार्‍या थंडीने त्रासले आहे.…

चार दिवसांपासून रोज गोठत आहेत दवबिंदू; अतिदुर्गम डाबसह मध्य महाराष्ट्र आणखी गारठणार

  नंदुरबार – भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून जळगाव, धुळे…

पुरवठा निरिक्षक निलबित; बायोडिझेल माफियांच्या पाठीराख्या बड्या अधिकाऱ्यांवर प्रहार केव्हा?

नंदुरबार-  बायोडिझेल माफियाला कारवाईतल्या पळवाटा सांगून पाठीशी घालत आपली तुंबडी भरण्याचे काम केल्याचे कथित ऑडिओ क्लिप…

ढेकाटी-वाल्हेरी शिवारातील खूनाचा ४८ तासात उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नंदुरबार – अतिदुर्गम भागातील ढेकाटी-वाल्हेरी शिवारात दगडाने ठेचून झालेल्या खूनाचा अवघ्या ४८ तासात उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे…

अतीदूर्गम भागात ‘धनुष्य बाणा’चा प्रथमच बोलबाला; मंत्री पाडवींना धक्का देत शिवसेनेचा दणदणीत विजय

नंदुरबार – धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या तिरंगी चुरशीच्या लढाईत 13 जागा पटकावून शिवसेनेने दणदणीत…

नंदुरबार – वीजखांबावरील दुरुस्तीसाठी चढलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे या शेतकऱ्याच्या…

पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज व कृषि सल्ला (दि. १२ ते १६ जानेवारी, २०२२)

पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज व कृषि सल्ला दि. १२ ते १६ जानेवारी, २०२२ नंदुरबार जिल्हा:…

हिमवृष्टी झालेल्या ‘डाब’चे हे धक्कादायक संदर्भ माहित आहेत ?

नंदुरबार (योगेंद्र जोशी) – एरवी रखरखीत तीव्र उन्हासाठी ओळखल्या जाणार्‍या नंदुरबार जिल्यातील दुर्गमभागात चक्क हिमवृष्टी झाली…

अतीदुर्गम काठी भागात पकडले अवैध मद्याचे 100 बॉक्स; नंदुरबारच्या भरारी पथकाची कामगिरी

नंदुरबार – येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने काठी ता.अ.कुवा जि.नंदुरबार येथे भर कडाक्याच्या थंडीत…

कारागृहातील बंदीवानांना पाडवी यांनी दिल्या श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रती भेट

तळोदा – बंदीवानांच्या जीवन आचरणात चांगला बदल घडावा या हेतूने कुकुरमुंडा येथील हरेकृष्ण केंद्राचे प्रशासक नितीन…

WhatsApp
error: Content is protected !!