पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शानदार ध्वजारोहण; फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण

नंदुरबार : नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्याचे…

जल्लोषात बाईक रॅली काढून आम आदमी पार्टीकडून स्वातंत्र्य दिवस साजरा

नंदुरबार – नंदुरबार जिल्हा आम आदमी पक्षाच्या वतीने काल 15 ऑगस्ट 2023 रोजी 76 वा स्वातंत्र्य…

आदिवासी जनआक्रोश : मोर्चात एकवटल्या सर्व संघटना सर्व पक्ष; मणिपूर प्रकरणाचा केला तीव्र निषेध

नंदुरबार- मणिपूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज नंदुरबार शहरातून काढण्यात आलेल्या आदिवासी जन आक्रोश…

भरारी पथकाचा छापा; अक्कलकुवात दहा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार –  निरीक्षक डी.एम.चकोर यांच्या नेतृत्वात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नवापाडा गावात ता.अ.कुवा जि.नंदुरबार…

मणिपूर प्रकरण: नंदुरबार जिल्ह्याने पाळला कडकडीत बंद; दोन ठिकाणी बसवर दगडफेक

नंदुरबार – मणिपूर मधील आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात नंदुरबार जिल्हतील समस्त आदिवासी समुदायाने आज दिनांक २६…

दूर्गमभागातली रिंकी पावरा चीनमध्ये धावणार; आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड

*दूर्गमभागातली रिंकी पावरा चीनमध्ये धावणार; आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड* *नंदुरबार:*  येथील जी.टी.पाटील महाविद्यालयातील क्रीडा विभागाची विद्यार्थिनी…

खोट्या नावाने माहिती मागवणार हा कोण? पोलीस घेताहेत शोध

  नंदुरबार – एकीकडे माहितीचा अधिकार अधिनियमान्वये अर्जदाराने मागितलेली माहिती देणे बंधनकारक, तर दुसरीकडे शोध घेऊनही…

नंदुरबार शहर पोलिसांची धडक कारवाई; जगतापवाडीत वाहनांसह पकडला 45 लाखाचा मद्यसाठा

नंदुरबार – नंदुरबार शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे शहरातील मध्यवर्ती भागात जगतापवाडीतून शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने…

शहाद्याचे प्राचार्य डॉक्टर एस पी पवार यांची दोन विद्यापीठांच्या औषध निर्माण शास्त्र विभागाच्या सदस्य पदी निवड

नंदुरबार :- पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची डॉ बाबासाहेब…

आता बरसणार! पुढील पाच दिवस पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज

नंदुरबार – एकीकडे बिपरजॉय वादळामुळे निर्माण झालेल्या उष्ण लाटेतून आणि उकाड्यातून सुटका मिळवू पाहणारे लोक पावसाची…

WhatsApp
error: Content is protected !!