नवी दिल्ली – अर्थमंत्रालयाने प्रसारित केलेल्या एका माहितीनुसार आयकर विभागाने संपूर्ण भारतात तपास मोहिम हाती घेतली…
Category: विशेष बातमी
लाचखोरांवर गुन्हे दाखल करण्यात पुणे, नाशिक पाठोपाठ नगर व जळगाव युनिटची कामगिरी ठरली सरस
नंदुरबार – लाच मागितल्याप्रकरणी दाखल तक्रारींची तत्परतेने दखल घेत कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक…
56 झिंगाट चालकांचे परवाने रद्द ; 31 डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधिक्षकांनी पुन्हा दिला ईषारा
नंदुरबार – आगामी नववर्षाचे पूर्वसंध्ये दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चार चाकी स्वार आढळून…
जूनी पेन्शन योजना लागू करा ; मागणीसाठी वाण्याविहीरच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध
अक्कलकुवा – नविन पेंशन योजना रद्द करून त्वरीत जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वाण्याविहिर येथिल श्री…
‘ओमायक्रॉन’ रुग्ण वाढले ; महाराष्ट्रात 252
महाराष्ट्रात ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण झपाट्याने वाढत असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काटेकोर नियम पालनाची पुन्हा सूचना…
सावधान! ऑनलाईन प्रेशर कुकर आदी खरेदी करतांना मानांकन बघा ; उल्लंघन करत विक्री करणाऱ्यांवर कारवाई
नवी दिल्ली – ऑनलाईन खरेदी करताना सावध रहा आणि मानकांचे ऊल्लंघन करणारे प्रेशरकुकर आदी वस्तू खरेदी…
बाप रे! ‘तिने’ गिळल्या होत्या 91 कॅप्सूल ; 1 किलो कोकेन च्या चोरट्या वाहतुकीसाठी घडवला हा प्रताप
नवी दिल्ली – येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGIA) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पोटातून कोकेन युक्त कॅप्सूल वाहून…
कारखान्यांना अल्टिमेटम: फसवणूक थांबवा अन्यथा ऊस तोड बंद करू ; शेतकरी संघर्ष समितीचा पावित्रा
नंदुरबार – ऊस तोड आणि वाहतुकीचा वाढीव खर्चाचा बोजा लादून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची…
ओमायक्रॉन: देशात 781, महाराष्ट्रात 167 रुग्ण
केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या 781 झाली आहे. लवकरच…
नंदुरबारला प्रथम हिंदु राष्ट्रप्रणेता वीर शिरोमणी महाराजा खेतसिंह यांची जयंती साजरी; युवकांना भावली शौर्यकथा
नंदुरबार – येथे प्रथम हिंदुराष्ट्र प्रणेता वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांची ८८१ वी जयंती उत्साहात…