वैद्यकीय महाविद्यालयात वसतीगृह, उपहारगृह तातडीने सुरू करा; अभाविपची मागणी

नंदुरबार – येथील जिल्हा रुग्णालय परिसरात नुकत्याच सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या निवासासाठी वसतिगृह आणि…

लहानग्या चैतन्य बोरसेचे राज्यस्तरीय ‘स्केटिंग’मध्ये यश; आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली झेप

  नंदुरबार – येथील आदर्श मराठी विद्यामंदिराचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी चैतन्य भटू बोरसे याने औरंगाबाद येथे…

बांगलादेशातील हिंदु असुरक्षित, भारताने जबाबदारी घ्यावी; हिंदु जनजागृतीची मागणी

नंदुरबार – बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरावर आक्रमण करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे…

बांगलादेशात हिंदूंवर आक्रमण: जळगाव, चोपडा, भुसावळ, यावलच्या विविध संघटनांकडून निवेदन

  जळगाव  – बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर, इस्कॉन मंदिरावर…

धक्कादायक !..दुसऱ्या बायकोसाठी पहिल्या बायकोला दिला विजेचा ‘शॉक’

नंदुरबार- घरातून निघून जावे, यासाठी दुसऱ्या पत्नीने व नवऱ्याने मारहाण करीत पहिल्या पत्नीला  थेट विजेेेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला.…

दिलीप बडगुजर यांची अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या उपाध्यक्षपदी निवड 

नंदुरबार – येथील एक उपक्रमशील युवा कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित असलेले माजी नगरसेवक दिलीप राघो बडगुजर…

पराचा कावळा करणाऱ्यांना दंडीत करा !

वाचकांचं पत्र: पराचा कावळा करणाऱ्यांना दंडीत करा ! प्रति, संपादक महोदय, मागील आठवड्यात भारतात कोळशाच्या कमतरतेमुळे…

छत्रपतींच्या पुतळ्याला नित्य जलाभिषेक करण्याचा अनोखा उपक्रम; वर्षपूर्तीनिमित्त झाले साामूहिक पूजन

नंदुरबार: छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून आवेष अभिनिवेष करणारे सर्वत्र पाहायला मिळतात. परंतु खरोखर त्यांच्यापुढे नतमस्तक…

काय जबरदस्त व्हायरल होतेय “ही” व्हिडिओक्लिप.. तुम्हीपण बघाच

नंदुरबार – प्रत्येक सामान्य माणसाच्या आतला आवाज बनवून कोणी पत्रकार लेखक किंवा कलाकार मांडणी करतो आणि…

अवश्य वाचा.. फेसबूकच्या चेहर्‍याआड दडलंय काय?

नंदुरबार – “फेसबूक”ची कार्यदिशा देशाला घातक असल्याचा गंभीर आरोप करतांनाच भारतीय लोकांची माहिती संकलीत करून तिचा…

WhatsApp
error: Content is protected !!