नंदुरबार – नाशिक परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी…
Category: वेचक वेधक
जलशुधदीकरणाचा खेळखंडोबा? नळातून येतंय दुर्गंधीयुक्त गाळमिश्रीत पाणी
नंदुरबार – शहराला पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटल्यामुळे दीड महिन्यापासून नंदुरबार नगरपालिकेला डेड वॉटर म्हणजे मृत पाण्याचा…
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स उत्साही वातावरणात प्रारंभ !
नंदुरबार – शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर देशभरात धर्मांधांनी चालू केलेला हिंसाचार पहाता, संपूर्ण शासन व्यवस्था हिंदु हिताची होत नाही,…
ब्रेकिंग..लटकलेल्या स्थितीत एकाच झाडावर आढळले दोन तरुणांचे मृतदेह; शहादा तालुक्यात खळबळ
नंदुरबार – शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेले आढळून…
घरपट्टीवरून आंदोलन करणाऱ्या भाजपाला रघुवंशी यांनी दिले ‘हे’ प्रतिआव्हान
नंदुरबार – पालिकेच्या इमारतींना करातून सूट देण्याची तरतूद आहे म्हणून तसा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे…
..अन्यथा छत्रपती नाट्यमंदिराला कुलूप ठोकू; घरपट्टी वसुलीतला भेदभाव थांबवा: माजी आमदार शिरिष चौधरी
नंदुरबार- घरपट्टी थकीत राहिली म्हणून सामान्य नागरिकांची जाहीर फलकावर यादी लाऊन अपमानित करणे बंद करा व…
अवश्य वाचा नेत्यांच्या गीत गायनाचा (कल्पनिक) वृत्तान्त.. बुरा न मानो होली हैं |..
बुरा न मानो होली हैं |.. मित्रहो, होळी रंगपंचमी आणि धुळवड म्हटली की, एकमेकाला दिलखुलास भेटणं,…
‘कानिफनाथ’ देवस्थान ट्रस्टींची चौकशी व्हावी म्हणून माजी उपाध्यक्षांनी दिला आत्मदहनाचा ईषारा
अ.नगर – येथील ‘कानिफनाथ देव ट्रस्ट मढ़ी’ या नोंदणीकृत न्यासाच्या कथित गैरकारभाराच्या चौकशीची मागणी करीत माजी…
85 वर्षीय वृद्धेचा सत्कार बनला कृतज्ञता सोहळा !दूर्गम भागात 35 वर्षांपासून देतेय सुईणीची सेवा..
नंदुरबार – गरोदर मातांचे बाळंतपण करण्याचं काम जवळपास 35 वर्षापासून करीत निर्हेतूक सेवा देणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध…
जिल्हा पोलीस दलाने केलेल्या हृद्य सत्काराने आरोग्य विभाग व पोलीस दलातील महिला कोरोना योध्द्या भारावल्या !
नंदुरबार – जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात केलेल्या…