गड-दुर्गांवरील लॅण्ड जिहाद रोखा ! अन्यथा गड-दुर्गांवर फक्त कबरी, दर्गे आणि मशिदी उभ्या राहिलेल्या दिसतील

छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्यातील 300 हून अधिक गड-दुर्ग हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे; मात्र…

मांजाने जखमी होतात पक्षी, उपचारासाठी शाळेने उपलब्ध केले किट; मुख्याध्यापिका शाहांचे चित्रफितीतून खास आवाहन

नंदुरबार – नायलॉन प्लास्टिक मांजामुळे मोठे दुष्परिणाम दिसू लागले असून निरागस पक्षांना हकनाक जीव गमवावा लागत…

अध्यात्मिक पत्रकारितेचा वसा घेतलेले मिलिंद चवंडके यांचा राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने बहुमान

  सिंधुदुर्ग – महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेने उत्तर महाराष्ट्र विभागातून अध्यात्मिक पत्रकारितेचा वसा घेतलेले…

कायद्याचे रक्षक की भक्षक ?

  वाचकांचे पत्र: कायद्याचे रक्षक की भक्षक ? जळगाव जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश लागू असताना, एका…

आदर्श व नि:स्वार्थी समाजसेवक सिंधुताई सपकाळ

आदर्श व नि:स्वार्थी समाजसेवक सिंधुताई सपकाळ निष्काम कर्मयोगी, अनाथांची माय म्हणून स्वतःच्या निस्वार्थी कार्याने समाजात आपली…

भारताला कमी लेखणारी जागतिक मानसिकता !

  वाचकांचे पत्र: भारताला कमी लेखणारी जागतिक मानसिकता! भाग्यनगर येथील ‘भारत बायोटेक’ने कष्ट करून विकसित केलेली…

मंत्री के.सी.पाडवी यांनी दिले चॅलेंज ! 50 कोटीच्या अतिरिक्त निधीसाठी अधिकाऱ्यांपुढे ठेवले हे ‘टारगेट’

नंदुरबार : सन 2022-2023 या आर्थिक वर्षांपासून ‘आव्हान निधी’ची स्थापना केली असून महसुली विभागांतून उत्कृष्ठ काम…

24 तासात आढळले 1 लाख 41 हजार रुग्ण, महाराष्ट्रात 876 झाले ओमायक्रॉन बाधीत

  नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासात 1,41,986 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर ओमायक्रॉन…

स्पंदन करणाऱ्या ताऱ्याचा भारतीय शास्त्रज्ञाने लावला शोध

नवी दिल्ली – भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या गटाने बायनरी ताऱ्यांप्रमाणेच एक अद्वितीय बायनरी तारा शोधला आहे…

गोरक्षकांचे कार्य मुस्लिमविरोधी नाहीच; गोरक्षणाचे कार्य संपवण्यासाठी दाखल केले जाताहेत खोटे गुन्हे : गोरक्षा समितीची पत्रकार परिषद 

नंदुरबार – मागील अनेक वर्षात दाखल झाले नाहीत इतके गुन्हे नंदुरबार जिल्ह्यातील गोरक्षकांवर मागील अवघ्या काही…

WhatsApp
error: Content is protected !!