धुम स्टाईलने मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद,5 गुन्हे उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नंदुरबार –  नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर, नवापूर पोलीस ठाणे हद्दीत धुम स्टाईलने मोबाईल हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय…

50 हजार रुपयात अल्पवयीन बालकाची विक्री; पोलिसांनी सुटका करीत दोघांवर केला गुन्हा दाखल

नंदुरबार – 50 हजार रुपये दिल्याच्या मोबदल्यात चक्क सहा वर्षीय मुलाला ताब्यात ठेवून मेंढ्या चारण्यासाठी कामाला…

गणेश मिरवणुका ‘डीजे’ मुक्त! अधीक्षकांनी आवाहन करताच डॉल्बी डीजे सिस्टीम स्वेच्छेने पोलिसांकडे जमा

नंदुरबार- नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी डी. जे. व डॉल्बी सिस्टिमचा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे.. गणेशोत्सव काळात…

गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क (CCTNS) यंत्रणा राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात द्वितीय

नंदुरबार – जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रात आदिवासी जिल्हा किंवा अतिदुर्गम जिल्हा म्हणून आहे. असे असतांना देखील नंदुरबार…

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळे, गणेश भक्तांसाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांक कार्यान्वीत

नंदुरबार – पोलीस विभागाशी संबंधीत कायदा व सुव्यवस्था तसेच इतर विभागांशी संबंधीत तक्रारींचे तात्काळ निरसन व्हावे याकरीता दिनांक…

दुर्गम भागात नवीन बारमाही रस्ते करणार; आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी “नवसंजीवनी” आढावा बैठकीत दिले निर्देश

नंदुरबार : येत्या दोन वर्षात दुर्गम भागात बारमाही नवीन रस्ते तयार केले जातील. त्यासाठी सर्व्हेक्षण करुन…

1107 फुट लांबीच्या तिरंग्यासह जिल्हा पोलिसदलाची भव्य रॅली; नवापूरवासियांनी अनुभवला अद्भूत नजारा

नंदुरबार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवापूर शहरात आज जिल्हा पोलीस दल नंदुरबार, नवापूर तालुका प्रशासन व…

गरिबांसाठी तिरंगा मोफत ऊपलब्ध; राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देऊ नका : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार : ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाला घरावर तिरंगा फडकवता यावा,…

नंदूरबार जिल्ह्यात 3 लाख 79 हजार 187 घरांवर फडकणार तिरंगा

नंदुरबार – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक…

आता एक दिवसाआड पाणी मिळणार; पूर्ववत पाणीपुरवठा करण्याचा पालिकेने घेतला निर्णय

नंदुरबार – मागील आठवडाभर झालेल्या पावसामुळे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 80 टक्के पाणी साठा…

WhatsApp
error: Content is protected !!